
जि, प, प्राथमिकशाळा( हरीहरनगर)रामगड, येथे, डॉ, बाबासाहेब आंबेडकर, जयंती उत्साहात साजरी
रामगड येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू व मराठी शाळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली, या कार्यक्रमात ज्या विद्यार्थ्यांनी, चित्रकला ,नींबू चमचा,धावणे स्पर्धात विजेते,त्यानिमित्ताने त्यांना प्रमाणपत्र,मेडल,वितरण करण्यात आले,या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य शरद नवले ,बेलापूर ग्रामपंचायत सरपंच ,महेंद्र साळवी ,बेलापूर पोलीस स्टेशनचे ,पोलीस नाईक, ढोकणे दादा, महावितरणचे, जाधव साहेब ,केंद्रप्रमुख, राजाबाई कांबळे मॅडम, मुख्याध्यापक अनिल ओहोळ सर ,गोखलेवाडी, ग्रामपंचायत सदस्य, मुस्ताक शेख ,भैया भाई ,तसेच शाळा व्यवस्थापन समिती ,हरिहर नगर मराठी व उर्दू शाळा, या कार्यक्रमाचे अध्यक्ष जाधव साहेब होते , या कार्यक्रमात स्पर्धेत प्रथम क्रमांक येणारे मराठी शाळेचे विद्यार्थी, धावणे स्पर्धेसाठी, फिरोज शेख अतिश बबन लगे ,चमचा लिंबू स्पर्धा, धावणे प्रथम ,तयबा गुलाब शेख ,सार्थक मिथुन दोडके, असद जावेद शेख ,तेजल संतोष जाधव ,चित्रकला स्पर्धा ,आयशा वाहिद शेख, तेजल संतोष जाधव ,मुन्नी मकसूद शेख ,संगीत खुर्ची, इरम नवाज शेख, सारा मोसिम शेख ,हुमेरा मुस्ताक बागवान, अलीम निसार बागवान, स्मार्ट स्टुडन्ट विजेते ,हुजेब फिरोज शेख ,तोसीन नवाज शेख, श्रद्धा शाम जाधव, साद नदीम शेख, तसेच उर्दू शाळेचे विद्यार्थी ,धावणे स्पर्धा, तालीबअसलम शेख, जैद अजीम बागवान, चमचा लिंबू स्पर्धा, जैदआरिफ बागवान, शोयबअजिम शेख, चित्रकला स्पर्धा ,आरिफ बागवान आयशा नजीर शेख, रेश्मा आरिफ शेख, शिक्षक स्टॉप ,मराठी शाळा, कारले सर ,जरे मॅडम तसेच उर्दू शाळेचे शिक्षक , शाळेचे मुख्याध्यापक इमाम सर, आकील सर, हूर बानो मॅडम, समिना मॅडम, आमिनामॅडम, बक्षिसे विशेष सहकार्य ,बक्षिसे (प्रमाणपत्र,मेडल,)वाटणे कामी शा,व्यवस्थापण समीती,चे श्री समद शेख ,विद्यार्थ्यांना खाऊ केळी वाटपासाठी योगदान ,श्री गणेश शिंदे, विद्यार्थांना पाणी जार, सद्दाम जाकीर शेख, सर्व सदस्य व्यवस्थापन समिती हरिहर नगर मराठी व उर्दू शाळा, या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली तसेच या कार्यक्रमासाठी पत्रकार शफिक शेख, पत्रकार कासम शेख ,व रामगड ग्रामस्थ आदी उपस्थित होते,

Post a Comment