श्रीरामपूर बेलापूर ( प्रतिनिधी )- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या अवाहनाला श्रीरामपूर तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असुन रस्ते ओस पडले होते पोलीस महसुल कर्मचार्या व्यतिरीक्त कुणीही रस्त्यावर फिरकताना दिसत नव्हते कोरोनाचा फैलाव होवू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजीनी जनता कर्फ्यूची घोषणा केली होती श्रीरामपूर शहर बेलापूर व परिसरात सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता नेहमीच वाहने नागरीकांच्या गर्दीने फुलुन जाणारे
रस्ते ओस पडले होते सर्वत्र शांतता व शुकशुकाट जाणवत होते सर्वाच्या आयुष्यातील हा पहीलाच क्षण असेल ज्या दिवशी शभंर टक्के नागरीकांनी पंतप्रधान मोदीजीचे आदेश पाळत स्वतःला घरात डांबुन घेतले बेलापूरातही जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे काँ .निखील तमनर बाळासाहेब गुंजाळ पोपट भोईटे आदिनी सकाळ पासुनच बेलापूर गाव व परिसरात गस्त सुरु ठेवली गावातील रस्त्यावर पोलीसा
व्यतिरिक्त कुणीही दिसत नव्हते सर्व दुकाने हाँटेल्स बंद असताना पोलीस मात्र कशाचीही पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत होते याची जाण ठेवुन बेलापूरातील पत्रकारांच्या वातीने पोलीसांना नाष्टा व चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती उपविभागीय अधिकारी अनिल पवार तहसीलदार प्रशांत पाटील डी वाय एस पी राहुल मदने पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट हे आपल्या ताफ्यासह गस्त घालत होते

Post a Comment