भूमी आहे. येथे देश विदेशांतून अनेक साईभक्त साई बाबांच्या दर्शनाला येतात. परंतु शिर्डीत
आल्यानंतर त्यांना खुपच वाईट अनुभव येतात. दररोज पोलीसांच्या कृपा आर्शिवादाने होत असलेली पाकीटमारी, चैन स्नेकिन्ग ,लूटमार, जूगार, मटका व दहशत साई भक्तांना सहन ।
करावा लागत आहे. या सर्व गुन्हेगारांचे अवैध्य व्यवसाय उघड-उघडपणे चालतात. ह्याच
प्रकरणी अवैध्य व्यवसाय बंद होणेकामी मी वेळोवेळी तक्रार अर्ज दिलेले होते.तीन वेळेस उपोषणही केले होते परंतु न्याय मिळाला नव्हता.
त्यानंतर ही तक्रार शिर्डितिल महिती अधिकार कार्यकर्ते व पत्रकार जितेश लोकचण्दाणी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे केली होती त्याची दखल घेऊन मैल द्वारे मुख्यमंत्री व त्यांचे पि ए अजौय मेहता यांनी करवाई साठी ग्रहखात्या कडे वर्ग केले आहे तेव्हा प्रतीक्षा आहे प्रत्येक्ष कारवाई ची
Post a Comment