पाथर्डी_तालुका प्रतिनिधी विकास दिनकर*
पाथर्डी_तालुक्यातील तिसगाव येथील मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करत पोलिसांनी गाडी व बॅटरी ताब्यात घेतल्या.अंधाराचा फायदा घेत चोरटे पळून गेली
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तिसगाव येथील मोबाईल टॉवरच्या कंट्रोल रूममधून सेंटर लॉक तोडून चोरट्यांनी सुमारे 48 हजार रुपयाचे किमतीच्या 24 बॅटरी चोरून नेल्या याबाबत माहिती गारा कडून माहिती मिळताच व पेट्रोलिंग करणाऱ्या गाडीने पाथर्डी च्या दिशेने पिकप गाडी क्रमांक एम एच 17 ए जी 47 73 मधून मुद्देमाल नेत्यांना आढळणारा गाडी थांबून पोलिसांनी तपास सुरू केली असता अंधाराचा फायदा घेऊन तिघेतिघे चोरटे पळाले .पोलीस नाईक सचिन नवगिरे राहुल तिकोने व संदीप नागरगोजे यांच्या पथकाने कारवाई केली.
याबाबत अधिक माहिती गोविंद मचाले निसा सिक्युरीटी सुपरवायझर (अहमदनगर) यांनी दिली tu

Post a Comment