breaking news कोपरगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीत पुणतांबा फाटा ते शिर्डी रोडवर शेती महामंडळचे जागेत आढळला मृत देह

सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी ह्यांना विनंती आहे कि, कोपरगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीत पुणतांबा फाटा ते शिर्डी जाणारे रोडवर हॉटेल स्वस्तिक चे अलीकडे अंदाजे 500 मीटर अलीकडे 25 फूट आत  शेती महामंडळचे जागेत वरील मृत इसमाचा गळा व दोन्ही हाताने नस कापलेल्या अवस्थेतील मृतदेह मिळून आला आहे. तरी आपल्या पोलिस स्टेशनला मिसिंग दाखल असल्यास किंवा कोणतीही उपयुक्त माहिती असल्यास,किंवा नागरिकांना ओळख पटल्यास , कृपया 1)कोपरगाव शहर पोलिस स्टेशन- 02423222333, 2) पो नि राकेश मानगांवकर- 8888841988, 3) सपोनि दीपक बोरसे-9409737394 किंवा4) पोउपनी भरत नागरे - 9420024412 ह्या नंबरवर संपर्क साधावा


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget