श्रीरामपूर प्रतिनिधी महाराष्ट्र लघु वृत्त पत्र व पत्रकार संघाच्या श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात संघाचे संस्थापक अध्यक्ष बरकत अली शेख, यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संघात तीन लोकांना समाविष्ट करण्यात आले. या वेळी रामगड येथील राज मोहम्मद रसूल शेख ,यांची श्रीरामपूर तालुका संघटक पदीनिवड करण्यात आली.तसेच गोंधवणी रोड झी रंगे मळा येथीलपूजा प्रकाश अहिरे यांची श्रीरामपूर शहर महिला उपाध्यक्ष पदी व अश्विनीआहिरे यांची श्रीरामपूर तालुका महिला संघटक पदी निवड करण्यात आली असून यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली यांनी या तिघांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी श्रीरामपूरतालुका कार्याध्यक्ष ,कासम शेख,बेलापूर शहर प्रमुख ,एजाज सय्यद,महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष,आमीर भाई जहागीरदार व संस्थेचे अध्यक्ष यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली या प्रसंगी संस्थेचे अध्यक्षबरकत आली शेख,महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आमीर जहागीरदार शहर प्रमुख रियाज खान पठाण,श्रीरामपूर तालुका अध्यक्ष,सुभाष गायकवाड महाराष्ट्र महा सचिव ,फकीर मोहम्मद शेख,श्रीरामपूर तालुका कार्याध्यक्ष ,कासम शेख,समाज सेवक, कार्यकर्ते,अमीर बेग मिर्झा ,बेलापूरशहर प्रमुख,एजाज सय्यद,बेलापूर शहर ,उप प्रमुख मोहम्मद अली सय्यद ,बेलापूर शहर खजिनदार सलीम शेख बेलापूर शहर सचिव शफिक शेख, बेलापूर शहर संघटक ,मुसा सय्यद सदस्य ,रसूल सय्यद भामाठाण ,व मोहम्मद गौरी आदी उपस्थित होते.
Post a Comment