इंडियन काँग्रेस ब्रिगेडच्या श्रीरामपूर शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल इम्रान शेख यांचे अभिनंदन !
श्रीरामपूर येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे श्रीरामपूर शहर सचिव इम्रान सरदार शेख यांची महाराष्ट्र राष्ट्रीय अध्यक्ष नुरेषा तिर्की संस्थापक ठाकूर बिपिन सिंह राजवत राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष राजेश भोसले महाराष्ट्र राज्य प्रभारी बरकत आलि शेख यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या इंडियन काँग्रेस ब्रिगेड कमेटी च्या श्रीरामपूर शहर अध्यक्षपदावर निवड झाल्याबद्दल त्यांचे राजेश जी भोसले, बरकत अली शेख यांच्यासमवेत बि. के. सौदागर, शेख फकीर महंमद, संदीप पवार, हाजी राज मोहम्मद शेख, आमजद भाई शेख, सुभाष राव गायकवाड, रियाज खान पठाण, राज मोहम्मद आर. शेख, शेख सलाउद्दीन, सार्थक साळुंके, रमेश शिरसाट, लक्ष्मण साठे, साईनाथ बनकर, गुलाब भाई वायरमन, जावेद भाई शेख, शफिक शेख, ऐजाज सय्यद, मुसा सय्यद, कासम भाई शेख, मोहम्मद अली सय्यद, सलीम भाई शेख, रसूल सय्यद, मोहम्मद गौरी, अनिस भाई शेख, अकबर भाई शेख, मोहसीन शेख शब्बिर भाई कुरेशी मोईन शाह आदींनी त्यांचे अभिनंदन केले
Post a Comment